weak password

2023 मधील सर्वात कमकुवत पासवर्ड्सची यादी

Year Ender 2023: या यादीत 123456, Admin , 12345678, 123456789 हे पासवर्ड हॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. याशिवाय 1234567, 123123, 111111, 12345678910 आणि 000000 क्रॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. याशिवाय UNKNOWN हॅक करण्यासाठी 17 मिनिटे लागतात असे म्हटले आहे. 123123, 111111 आणि Password हे खूप विक शब्द आहेत.  1234, 12345, पासवर्ड, 123, Aa123456, 1298076 यांचा समावेश आहे.

Dec 10, 2023, 10:02 AM IST

तुम्हीपण 'हेच' Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Most Common Password: सोशल मिडियाचे पासर्वड आपण अगदी सामान्य ठेवतो. पण अशी चूक तुम्ही करू नका, अन्यथा खूप महागात पडू शकते...

Nov 16, 2022, 01:43 PM IST

तुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक

Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते. 

Feb 10, 2022, 04:41 PM IST