बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?
Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
Nov 28, 2024, 09:18 AM IST
यंदा थंडीच पडेना! 147 वर्षांचा रेकॉर्ड तुटणार? राज्यातील हवामान कसे असेल
Weather Update In Marathi: डिसेंबर उजाडला तरीही अद्याप राज्यात थंडीचा जोर काही जाणवत नाही. देशात थंडी कधी परतणार आणि हवामान कसं असेल हे जाणून घेऊया.
Dec 3, 2023, 05:15 PM ISTIndia Rain Updates: देशातील अनेक भागात पूर आणि पावसामुळे भीतीचे वातावरण
Weather forecast Rain Alert 30 July:गेल्या अनेक आठवड्यांपासून हवामानाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येणारे काही दिवस दिलासा देणारे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, सिंदूर, धुळे, नंदुरबार या भागांसाठी १५ ऑगस्टपर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jul 30, 2023, 07:09 AM ISTRain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTपाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Jun 23, 2023, 07:25 AM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTMaharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका
Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे.
May 25, 2023, 06:57 AM ISTराज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.
May 24, 2023, 06:55 AM ISTमहाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच
Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...
May 22, 2023, 06:42 AM IST
Weather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?
Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो.
May 20, 2023, 06:52 AM IST
Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....
Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी
May 19, 2023, 12:09 PM ISTWeather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ
Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीनं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर एकाएकी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच...
May 19, 2023, 06:49 AM IST
Weather Forcast : प्रचंड उकाड्यानंतर देशातील हवामानात मोठे बदल; पुढील 3 दिवस पावसाचे
Weather Forecast Today: महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. कारण, दर दिवसागणिक तापमान वाढतच जाताना दिसत आहे. देशात मात्र सध्या पावसाची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
May 18, 2023, 06:47 AM IST