web series

भाऊ कदमची पहिली वेब सिरीज 'Liftman'

पाहा भाऊचा हा व्हिडिओ 

Jul 25, 2018, 01:57 PM IST

सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि नवाजउद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल

मोबाईल अॅप नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. 

Jul 11, 2018, 12:13 PM IST

'राझी'नंतर आता अमृताचा नव्या दुनियेत डेब्यू्

अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.

Jun 1, 2018, 07:59 PM IST

विकास गुप्ताला दिलेला शब्द पूर्ण करणार शिल्पा शिंदे

'बिग बॉस सिझन ११'ची विजेती ठरलेली शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यातला गोड वाद प्रेक्षकांना चांगलाच भावला. 

Jan 16, 2018, 07:16 PM IST

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा टीझर प्रदर्शित...

एकता कपूरच्या आगामी वेब सिरीज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चा फायनल टीझर प्रदर्शित झाला आहे.

Jan 3, 2018, 05:20 PM IST

टिव्ही शोमध्ये 'या' क्रिकेटरची उडवली खिल्ली

अमेरिकेतील टेलिव्हिजन सिटकॉम सिरीज 'द बिग बँग थियोरी' मध्ये भारतीय क्रिकेट पट्टूंची थट्टा उडवण्यात आली आहे. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या तिघांचा समावेश आहे.

Nov 13, 2017, 07:37 PM IST

VIDEO : 'रागिणी MMS २.२'चा हॉट टीझर रिलीज

ALT Balaji लवकरच त्यांची 'रागिनी MMS 2.2' ही वेब सीरीज घेऊन येत आहेत. नुकताच या वेब सीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याआधी या वेब सीरीजचं हॉट पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

Sep 12, 2017, 09:50 PM IST

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका म्हणजे अभिज्ञा भावे आता आपल्याला वेगळ्या ढंगात दिसणार आहे. आपण पाहतोय हल्ली सारीच मंडळी सिनेमा, नाटक, सिरियल याबरोबरीनेच वेबसिरीजला देखील प्राधान्य देत आहे. आणि चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्या रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.

Aug 15, 2017, 08:59 PM IST

'साराभाई' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

सगळ्यांची लाडकी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे.

Apr 5, 2017, 10:57 AM IST

‘बॉयगिरी’... अमेय वाघची नवीन वेब सीरिज!

टीव्हीवर चालणाऱ्या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिअॅलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल तर आता तुमच्यासाठी एकता कपूर आणतेय भन्नाट वेब सीरीज... एकताच्या 'ऑल्ट बालाजी' प्रोडक्शन 'बॉयगिरी' ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा यावर आहे. 

Mar 11, 2017, 04:45 PM IST