wedding photoshoot

Viral Video : नवरा-नवरी रोमँटिक फोटोशूट करायला गेले, अन् झाली फजिती,VIDEO व्हायरल

Viral Video :सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ रितीरिवाजसंबंधित असतात. असाच एक लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत लग्नादरम्यान फोटोशूट करताना जोडप्यांचा मोठा घोळ झाला होता. हा घोळ कॅमेरात कैद झाला होता. याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे. 

Dec 29, 2022, 05:02 PM IST

अभिनेत्री दिशा पटानीचे वेडींग फोटोशूट...

बॉलिवू़ड अभिनेत्री दिशा पटानी हीने अलीकडेच चित्रपटसृष्टीत पर्दापण केले असले तरी तिच्या फॅन्सची संख्या दिवसागणित वाढत आहे

Dec 26, 2017, 08:35 AM IST

फेसाळलेल्या समुद्र किनारी खडकावर ते दोघे... (व्हिडिओ)

विवाहासारख्या नाजूक क्षणांच्या आठवणी संग्राह्य ठेवण्यासाठी कॅमेरा मोलाची मदत करतो. अशा वेळी कॅमेऱ्यासमोर पोज देणे हा प्रत्येक नवदाम्पत्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच रोमॅंटीक क्षण. पण, हा क्षण साजरा करताना गफलत झाली तर...

Nov 6, 2017, 08:31 PM IST