wedding story

Wedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा

Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती. 

Feb 3, 2023, 05:06 PM IST

अ‍ॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात

Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.

Feb 2, 2023, 08:19 PM IST

मुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न, वडिल झाल्यावर सरकारने दिले 'इतके' पैसे

Marriage Story : मुंबईकर मिथिलेश मार्च 2021 मध्ये पहिल्यांदा रशियाला गेला होता. प्रियांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याला बेलारूसला येण्याचा सल्ला दिला. यानंतर मिथिलेश बेलारूसला पोहोचला होता. येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) मिथिलेशची लिसाशी पहिली भेट झाली.

Jan 23, 2023, 04:29 PM IST

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली. 

Jan 9, 2023, 05:34 PM IST

भाईंदरच्या मुलीने जर्मनीत लग्न केलं, माहेर दाखवण्यासाठी 24 हजार किमी बाईकने प्रवास करत भारत गाठलं

24 हजार किलोमीटर, 155 दिवस आणि 18 देश पारत करत भाईंदरची नवरी आणि जर्मनीचा नवरा भारतात पोहोचले, अविस्मरणीय ट्रीप

Nov 27, 2022, 10:24 PM IST

मंडप सजला! वरात दारात होती, मग असे काय घडले की, नवरीच्या वडिलांना पोलिसांना बोलवावे लागले?

 संजय ठाकूर यांच्या मुलीचे लग्न टिळक नगर पोलीस स्टेशन परिसरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित केले होते.

Jul 3, 2021, 02:28 PM IST