weekly horoscope 13 to 19 may 2024

Weekly Horoscope : गुरु आदित्य योग व लक्ष्मी नारायण योगाचा डबल धमाका! हा आठवडा 'या' लोकांसाठी प्रचंड आर्थिक लाभाचा?

Saptahik Rashi Bhavishya 13 to 19 may 2024 :मे महिन्याचा हा तिसरा आठवडा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आदित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. गंगा सप्तमी, सीता जयंतीचा हा आठवडा अनेक राशीच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 13 ते 19 मेचा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य 

May 13, 2024, 12:04 AM IST