weekly horoscope prediction

Weekly Tarot Horoscope : मालव्य राजयोगामुळे या लोकांची प्रगती आणि आर्थिक लाभ; पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 March 2025 in Marathi : या आठवड्यात शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असून हा आठवडा मेष आणि कर्क राशीसह 4 राशींच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत, टॅरो कार्डच्या गणनेनुसार, आठवडा करिअरमध्ये प्रगती आणि यश घेऊन आळा आहे. एकंदरीत हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल पाहा टॅरो राशीभविष्य

Mar 17, 2025, 04:30 PM IST

Weekly Numerology : 7 मूलांकच्या लोकांना कठोर परिश्रमानंतर यश, तर 9 मूलांकला धनलाभ; मार्चचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Saptahik Ank jyotish 17 to 23 March 2025 in Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, १७ ते २३ मार्च या कालावधीत अनेक योगांचे शुभ संयोजन असेल. अंकशास्त्रानुसार, या आठवड्यात काही अंकांना विशेष लाभ होतील. १ अंकाचे लोक आनंदी जीवन जगतील. २ आणि ३ अंक असलेल्या लोकांसाठी प्रगतीचे मार्ग खुले होतील. ४ आणि ५ अंक असलेल्या लोकांना आर्थिक समृद्धी मिळेल. तर ६ आणि ७ अंक असलेल्या लोकांना सावधगिरीने पुढे जावे लागेल. ७ आणि ८ अंक असलेले लोक समस्या हुशारीने सोडवतील. जन्मतारखेनुसार १ ते ९ पर्यंतच्या सर्व अंकांसाठी १७ ते २३ मार्च हा आठवडा कसा असेल.

Mar 17, 2025, 03:08 PM IST

Weekly Horoscope : मेष आणि मकर राशीसह या लोकांना होणार शुक्रदित्य राजयोगाचा लाभ; यश, प्रगतीसह आर्थिक स्थिती सुधारणार

Weekly Horoscope 17 to 23 March 2025 in Marathi : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात शुक्रदित्य राजयोगाचे शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्रादित्य राजयोग खूप प्रभावी मानला गेलाय. शुक्रादित्य राजयोगात, व्यक्तीला पैसे कमविण्याच्या उत्तम संधी प्राप्त होतात आणि त्याची संपत्तीत वाढसोबत आदर वाढतो. या आठवड्यात शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे मेष आणि मकर राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत हा आठवडा फलदायी असणार आहे. अचानक पैसे मिळाल्याने तुमच्या अनेक जुन्या योजना यशस्वी होणार आहेत. मार्चचा तिसरा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून   

Mar 16, 2025, 05:24 PM IST

Weekly Numerology : होळीचा सण या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात आणणार सुखाचे रंग! कसा असेल मार्चचा दुसरा आठवडा?

Saptahik Ank jyotish10 to 16 March 2025 in Marathi : अंकशास्त्राच्या गणितांनुसार 10 ते 16 मार्च 2025 दरम्यान काही जातकांसाठी शुभ योग असणार आहे, तर काहींना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. होळीसह चंद्रग्रहणाचा हा आठवडा अंक 1 असलेल्या लोकांना त्यांच्या प्रेम जीवनात समस्या येणार आहे, तर अंक 2 असलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होईल. हा आठवडा अंक 3 आणि 4 साठी चांगला राहणार आहे. त्याचप्रमाणे, इतर संख्यांच्या लोकांसाठी वेगवेगळ्या शक्यता आणि समस्या उद्भवत आहेत. जन्मतारखेनुसार,10 ते 16 मार्च हा मार्चचा दुसरा आठवडा मूलांक 1 ते 9 पर्यंतच्या साप्ताहिक अंकशास्त्रानुसार कसा असेल पाहा. 

Mar 10, 2025, 09:29 PM IST

Weekly Tarot Horoscope : चंद्रग्रहण आणि होळीचा ‘हा’ आठवडा तुमच्यासाठी कसा? पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 March 2025 in Marathi : मार्चच्या या आठवड्यात, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. त्यासोबत शास्त्रानुसार या आठवड्यात बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग असणार आहे. हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. एकंदरीत हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल पाहा टॅरो राशीभविष्य

Mar 10, 2025, 04:54 PM IST

Weekly Horoscope : होळीच्या ‘या’ आठवड्यात शुक्रादित्य राजयोग! कन्या राशीसह ‘या’ 5 राशीसाठी धनयोग

Weekly Horoscope 10 to 16 March 2025 in Marathi : शुक्रदित्य राजयोगाच्या प्रभावामुळे मार्चचा हा आठवडा आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली असणार आहे. या आठवड्यात होळी सणाला या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे असा हा आठवडा मिथुन आणि कन्या राशीसह 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक लाभासह प्रगतीचा ठरणार आहे. एकंदरीत हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

 

Mar 9, 2025, 05:26 PM IST

Weekly Numerology : गुरुची कृपा या जन्मतारखेच्या लोकांसाठी वरदान! असा असेल मार्चचा पहिला आठवडा?

Saptahik Ank jyotish 3 to 9 March 2025 in Marathi : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात गुरुची साथ मिळणार आहे. या आठवड्यात 3, 6 आणि 9 मूलांक असलेल्या लोकांचे नशिब चमकणार आहे. त्यांना या आठवड्यात नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी 03 ते 09 मार्च 2025 हा आठवडा कसा असेल, जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य 

Mar 2, 2025, 09:03 PM IST

Weekly Horoscope : गजकेसरी राजयोग ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली, प्रगतीसह धनलाभाचे संकेत

Weekly Horoscope 3 to 9 March 2025 in Marathi : मार्चच्या पहिल्या आठवड्यात वृषभ राशीत गजकेशरी राजयोग तयार होणार आहे. गुरु ग्रह आधीच वृषभ राशीत भ्रमण करत आहे आणि या आठवड्यात चंद्र देखील या राशीत येईल. अशाप्रकारे, गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेशरी राजयोग तयार होईल. गजकेसरी राजयोग हा संपत्ती आणि भौतिक सुखसोयी वाढवण्यासाठी खूप शुभ मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे मिथुन आणि मकर राशीसह 5 राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते. व्यवसायात तुम्हाला प्रचंड यश मिळेल. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

Mar 2, 2025, 05:05 PM IST

Weekly Tarot Horoscope : सूर्य योग ‘या’ आठवड्यात 5 राशींना मिळणार आर्थिक लाभ, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 3 to 9 March 2025 in Marathi : मार्चच्या पहिल्या आठवड्यात सनफा योगाचे शुभ जुळून आला आहे. अशा परिस्थितीत, टॅरो कार्ड्सची गणना सांगते की सनफा योगामुळे, मेष, मिथुन यासह 5 राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि त्यांच्या कारकिर्दीत प्रगती मिळेल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असेल पाहा टॅरो राशीभविष्य

Mar 1, 2025, 04:03 PM IST

Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनलाभ, तुमच्या बरसणार का महादेवाची कृपा?

Saptahik Ank jyotish 24 to 02 March 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 1, 6 आणि 9 लोकांसाठी अतिशय खास ठरणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त या लोकांवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी 24 फेब्रुवारी ते 02 मार्च 2025 हा आठवडा कसा असेल, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

Feb 23, 2025, 10:17 PM IST

Weekly Horoscope : महाशिवरात्रीचा हा आठवडा ‘या’ लोकांसाठी भाग्यशाली, प्रत्येक गोष्टीत मिळणार नशिबाची साथ

Weekly Horoscope 24 February to 02 March 2025in Marathi : फेब्रुवारीचा शेवटचा आठवड्यात महाशिवरात्रीचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यात ज्योतिषशास्त्रातील अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ आणि आर्थिक प्रगतीचे शुभ संकेत आहेत. तर बुध मीन राशीत स्थित राहूसोबत अशुभ युतीदेखील होणार आहे. अशामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

Feb 23, 2025, 05:14 PM IST

Weekly Tarot Horoscope : फेब्रुवारीचा शेवटच्या आठवड्यात चतुर्ग्रही योग, ‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Weekly Tarot Horoscope Prediction 24 February to 02 March 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य, शनि, बुध आणि चंद्र यांचे चार ग्रहांचे संयोगातून चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह करिअरमध्ये प्रगती पाहिला मिळणार आहे. 

 

Feb 22, 2025, 04:26 PM IST

Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 17 to 23 February 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, 17 ते 23 फेब्रुवारी हा आठवडा अनेक योगांचे शुभ जुळून आला आहे. अंकशास्त्रानुसार, या आठवड्यात काही अंकांना विशेष लाभ प्राप्त होणार आहे. अंक 2 असलेल्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती तर अंक 3 आणि 4 असलेल्या लोकांचे अपूर्ण काम पूर्ण होणार आहे. 6 आणि 7 अंक असलेल्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे. 8 आणि 9 अंक असलेल्या लोकांचा आत्मसन्मान वाढणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी 17 ते 23 फेब्रुवारी 2025 हा आठवडा कसा असेल, ते सविस्तरपणे जाणून घेऊया. अकंशास्त्रात तुम्हाला मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6.  तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो

Feb 17, 2025, 02:56 AM IST

Weekly Horoscope : बुधादित्य राजयोग ‘या’ राशींचे अच्छे दिन, धनवर्षासह करिअरमध्ये प्रगती

Weekly Horoscope 17 to 23 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती झाली आहे. बुधादित्य राजयोग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय़ शुभ आणि आर्थिकबाबतीत भाग्यशाली मानली गेली आहे. हा राजयोग पाच राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

Feb 16, 2025, 07:24 PM IST

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ आठवड्यात 5 राशींना मोठा आर्थिक फायदा, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुध आणि सुर्य कुंभ राशीत भ्रमण करणार असल्याने बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या राजयगोचा 5 राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह करिअरमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग जाणून टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल फेब्रुवारीचा हा आठवडा...  

Feb 10, 2025, 04:04 PM IST