weekly tarot reading 24 to 30 june 2024

Weekly Numerology : 'या' मूलांकांच्या लोकांसाठी कभी खुशी कभी गम! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 24 to 30 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 24 ते 30 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jun 23, 2024, 02:21 PM IST

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे या राशींचं भाग्य उजळणार, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 24 to 30 June 2024 in Marathi : टॅरो कार्डच्या गणितानुसार जूनचा शेवटच्या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Jun 23, 2024, 07:19 AM IST