weird rituals after death

'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात

Weird Rituals : जगाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक जमाती आहेत, जिथे विचित्र चालीरीती आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला ही धक्का बसले. या जमातीत महिला, पुरुष करमेच्या वरती कपडे घालत नाही. शिवाय कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापले जाते. 

Nov 20, 2023, 02:58 PM IST