लग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण
Wedding With Divorce : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं.
Jul 23, 2024, 04:14 PM ISTWeird Trends : 'लग्नात तुम्हीच बनवा रोटी', मार्केटमध्ये आला नवा ट्रेंड! वऱ्हाड्यांचा Video एकदा बघाच!
Wedding Guests Make Rotis Video : जिलेबीची जागा आता मट्टा आणि बासुंदीने घेतलीये. तर अनेक वेगवेगळे प्रकार लग्नात पहायला मिळतात. अशातच सध्या सोशल मीडियावर हायफाय वऱ्हाड्यांचा (Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Dec 2, 2023, 07:48 PM IST