west maharashtra

Maharashtra Monsoon Update 2022 : राज्यातील या भागात पुढील 3 दिवसात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update 2022 : राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

Aug 20, 2022, 10:31 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोण बाजी मारणार?

 Maharashtra Gram Panchayat Election Results: पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता आहे.  

Aug 5, 2022, 07:42 AM IST

बदलेल्या वातावरणामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर; विदर्भात उष्णतेची लाट कायम

राज्यात लवकरच मान्सून प्रवेश करेल असे संकेत मिळत आहेत.. प्रतिकूल स्थितीमुळे राज्यातील मान्सूनचा प्रवेश रखडलाय. मात्र पुढील तीन दिवसात दक्षिण कोकणात मान्सून पूर्व पाऊस जोर धरेल असा इशारा हवामाना खात्यानं दिलाय. 

Jun 9, 2022, 07:41 AM IST

राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान; अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस

weather report | राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Apr 24, 2022, 10:01 AM IST

Weather Report | राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

IMD weather report | राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. खासकरुन पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे 

Apr 13, 2022, 07:26 AM IST

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

 तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

Mar 23, 2022, 08:37 AM IST

'तू माझ्याशी लग्न कर', शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून युवतीनं संपवलं

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं 

Jan 29, 2022, 09:01 PM IST

धक्कादायक! एकाच दिवशी 5 जणांनी आयुष्य संपवलं

धक्कादायक! सातारा हादरलं, एकाच दिवशी 5 जणांनी आयुष्य संपवलं

Jan 23, 2022, 03:06 PM IST

धुरळा उडवीत निघाली सर्जा-राजाची जोडी

उदंड प्रतिसादात सुरु झाली बैलगाडा शर्यत

Jan 4, 2022, 09:23 PM IST

मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही. 

Nov 17, 2021, 10:06 PM IST