western express

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST
Mumbai Western Express Highway Traffic Jam After Ease In Lockdown PT3M23S

VIDEO | मुंबईहून जाणाऱ्या गाड्यांच्या लांब रांगा

Mumbai Western Express Highway Traffic Jam After Ease In Lockdown

Jun 2, 2021, 12:50 PM IST

२४ तासानंतर वसईहून विरारला पहिली लोकल रवाना

पश्चिम रेल्वे हळहळू पूर्वपदावर

Jul 11, 2018, 12:57 PM IST

वेस्टर्न एक्सप्रेस येथे गॅस पाईपलाईन फुटली, वाहतूक कोंडी

उत्तर मुंबईतल्या मालाड भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे.

Mar 29, 2017, 06:10 PM IST

सुट्ट्यांनंतर मुंबईत दाखल होणारे प्रवासी खोळंबले

सोमवारला लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर कामावर निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडींचा फटका बसतोय. 

Jan 27, 2016, 09:54 AM IST