westren maharashtra

Maharashtra Rain : राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह (Maharashtra Rain 2022) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय

 

Sep 30, 2022, 07:59 PM IST

दुर्देवी! क्रिकेटपटूचा सामन्यादरम्यान गुप्तांगावर बॉल आदळल्याने मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजचं (Phillip Hughes) काही वर्षांपूर्वी बॅटिंग करताना निधन झालं होतं. 

Aug 8, 2022, 08:56 PM IST

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द

हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस (Devendra Fadnvis) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Jun 4, 2022, 02:58 PM IST

घोडागाडी शर्यत ऐन रंगात असतानाच गाडीवान पडला आणि... थरारक VIDEO

बैलगाडी किंवा घोडागाडी शर्यत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे थरार. तुफान वेगाने धावणारे शर्यतीतील घोड्यांना पाहण्यासाठी असलेली बघ्यांची एकच गर्दी असते.  

 

May 16, 2022, 06:18 PM IST

महाराष्ट्रातल्या अवलियाने बनवली अवघ्या 30 हजारात मिनी फोर्ड

आपल्याकडे प्रतिभावान लोकांची कमी नाही. कोण कशापासून काय तयार करेल, याचा नेम नाही.

Jan 14, 2022, 08:03 PM IST

Corona | बोंबला| मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक भावी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

 देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron Variant)  धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. या दरम्यान कोरोना (Corona) रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 

Dec 28, 2021, 07:51 PM IST

या जिल्ह्यातील 14 ग्रामसेवक, 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

या प्रकरणी एकूण 16 जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

Dec 20, 2021, 02:40 PM IST