what chanakya say

Chanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य

चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर उत्तम धोरणे शोधून काढली ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. काही ठिकाणी धाडस दाखवण्याऐवजी तेथून ताबडतोब पळून जाणे चांगले, असे चाणक्यांनी म्हटले आहे. चाणक्याने आपल्या धोरणात कोणत्या परिस्थितींचा उल्लेख केला आहे ते जाणून घेऊया. 

Jul 15, 2024, 04:45 PM IST

'या' लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास व्यक्तीच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. 

Jan 10, 2024, 03:53 PM IST

चाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!

चाणक्य नीति: आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये विवेक, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे शब्द दिसून येतात. याच चाणक्यनीतीमध्ये असं म्हंटल आहे की  7 प्रकारच्या जीवांना झोपेतून जागं करणे म्हणजे मोठ्या संकटाला आव्हान देण्यासारखं आहे.

Dec 20, 2023, 02:11 PM IST