what does fadtus words mean

Maharashtra Politics: फडतूस म्हणत ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांवर टीका! पण 'फडतूस'चा नेमका अर्थ काय?

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis Fight: सध्या राज्यामधील वातावरण या फडतूस शब्दावरुन तापलं आहे. मात्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?

Apr 4, 2023, 03:51 PM IST