what makes shani dev happy

शनीचा प्रकोप टाळण्यासाठी 25 डिसेंबर खूप खास, शनिदेवाला प्रसन्न करण्याचा हा उपाय

कलियुगात शनि हा सर्वात प्रबळ ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपामुळे केवळ मानवच नाही तर देवताही घाबरतात. ज्यावर शनीची वाईट नजर पडते, त्याला जीवनातील सर्व संकटांचा सामना करावा लागतो. भगवान शंकर स्वतः शनीच्या कोपापासून वाचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. शनिदेव जर कोपला असेल तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे त्रास देतात.

Dec 24, 2021, 04:59 PM IST