what options rahul gandhi have

Rahul Gandhi Disqualification: आता खासदारकी टीकवायची असेल तर राहुल गांधींना कराव्या लागतील 'या' 7 गोष्टी

Rahul Gandhi Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये वेळीच कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही तर त्यांना थेट 2031 पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. राहुल गांधींना आपली खासदारकी टीकवण्यासाठी आता कोर्टात जावं लागेल.

Mar 24, 2023, 06:13 PM IST