व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, यूजर्ससाठी खुशखबर
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
Jan 28, 2019, 11:14 AM ISTव्हॉट्सअॅपने नवे फिचर, अॅडमिनला सर्वाधिकार
सोशल मीडियात अव्वल असणाऱ्या व्हॉट्सअॅपने नवे फिचर आणलेय.
Jun 30, 2018, 08:20 PM ISTस्टोरेजची चिंता मिटवणारं व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
व्हॉट्सअॅपमुळे अनेकांना स्टोरेजची अडचण जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅप यासाठी एक नवं फीचर आणणार आहे. ज्यामुळे तुमचं स्टोरेजच टेन्शन कमी होणार आहे.
Sep 19, 2017, 09:12 AM ISTव्हॉटसअॅपवर येणार आता रंगीत स्टेटस
सध्या व्हॉटस्अॅपचे २५ कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. व्हॉटस्अॅप नेहमी नवीन नवीन फीचर आणत असतं. काही दिवसांपूर्वीच टेक्स्ट फॉर्मेटींगची सुविधा व्हॉट्सअॅपने आणली होती. ज्यामुळे अक्षरे वळणदार, ठळक करता येतात. आता तुम्हाला अक्षरांचा रंग देखील बदलता येणार आहे. अर्थात मुख्य चॅटींगमध्ये हे फिचर देण्याआधी व्हॉटस्अॅपने स्टेटस अपडेट करण्यासाठी सुविधा दिली आहे.
Aug 6, 2017, 09:13 AM ISTव्हॉटसअॅपने आणलं आणखी एक नवं फीचर
अँड्राईड यूजर्ससाठी नवा पिन टू टॉप फीचर लॉन्च
May 20, 2017, 11:39 AM IST