whatsapp update

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर त्यात नवीन फिचर्स अ‍ॅड झाल्याचे दिसते. कंपनीने नेमकं कोणतं फिचर अ‍ॅड केलं आहे. हे जाणून घेऊया. 

 

Apr 17, 2024, 01:06 PM IST

WhatsAppचं नवं अपडेट, आता फोटोचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही

WhatsAppचं नवं अपडेट, आता फोटोचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही

Feb 21, 2024, 06:31 PM IST

iPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा

How to pin message in WhatsApp: अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळं मेसेज पिन करता येणार आहे. 

Dec 13, 2023, 12:21 PM IST

WhatsApp ने अखेर युजर्सना प्रतिक्षा असणारं 'ते' फिचर आणलं; आता यापुढे तुम्ही एकदाच...

व्हॉट्सअप नेहमीच नवे फिचर्स जोडत असतं. नुकतंच व्हॉट्सअपने असं एक फिचर आणलं आहे, जे तुमची प्रायव्हसी अजून मजबूत करतं. 

 

Dec 11, 2023, 07:12 PM IST

एक महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनवर बंद होणार Whatsapp; ही यादी एकदा पाहाच!

Whatsapp Update: व्हॉट्स्अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअ‍ॅप जुन्या ऑपरेटिग सिस्टमसाठीदेखील सपोर्ट बंद करणार आहे. या यादीत तुमचातर फोन नाहीयेना आत्ताच जाणून घ्या

 

Sep 25, 2023, 02:15 PM IST

WhatsApp ने आणलं भन्नाट फिचर; एका झटक्यात सुधारा तुमची चूक...

WhatsApp Edit feature :व्हॉट्सअॅपने अखेर सर्वांसाठी नवीन एडिट बटण (Edit option) फीचर लाँच केलं आहे. हे एडिट बटण एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य ठरणार आहे, त्याला कारण म्हणजे आता संपूर्ण मॅसेज हटवण्याची आवश्यकता नाही.

May 22, 2023, 09:32 PM IST

WhatsApp चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युर्जससाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे खासगी बोलणे आता सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कोणाच्या हातात मोबाईल पडला तरी ते तुमचे WhatsApp Chat पाहू शकणार नाहीत.

May 16, 2023, 02:19 PM IST

WhatsApp च्या नव्या फीचरमुळे चॅटिंगची मजा होईल दुप्पट, जाणून घ्या नेमकं कसं?

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने एकापेक्षा अधिक फोनवर किंवा एकच खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅपच्या आणखी एका फिचरमुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार आहे...कसं ते जाणून घ्या...

May 6, 2023, 11:54 AM IST

Whatsapp वर डिलीट झालेले मेसेजेस आणि चॅट्स परत कसे मिळवाल? जाणून घ्या सोपी पद्धत

Whatsapp Update : तुमचा फोन बिघडला किंवा अचानक काही कारणास्तव चॅट्स डिलीट झाले. तर घाबरण्याची गरज नाही. कारण काही डिलीट झालेली चॅट्स पुन्हा मिळवण्याचे काही पर्याय आपल्याकडे आहेत.  

Apr 22, 2023, 03:25 PM IST

WhatsApp Spam Calls: स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही आहात त्रस्त? मग 'हे' फीचर एकदा वापरा

WhatsApp Spam Call Features: तुम्ही कामात, मीटींगमध्ये किंवा प्रवासात झोपले असताना नेमकं तेव्हाच Unknown calll किंवा spam call येतो.  तेव्हा संताप शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी तुम्ही काय कराला पाहिजे ते जाणून घ्या... 

Mar 6, 2023, 02:58 PM IST

WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Jan 1, 2023, 04:41 PM IST

Whatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…

Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आल्याचे दिसून आले आहे. 

Dec 18, 2022, 04:25 PM IST

WhatsApp ban : व्हॉट्सअॅपने 26.85 लाख खाती केली बॅन, तुमचेही Whatsapp बंद होऊ शकते!

गेल्या काही दिवसांपासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपले निर्बंध कडक केले आहेत. 

Nov 2, 2022, 03:07 PM IST

WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी... जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp च नवीन फीचर आलं समोर, 'या' सेटींग्ज करून वापरता येणार आहे.  

Nov 1, 2022, 02:10 PM IST

Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!

Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.

Oct 25, 2022, 09:25 AM IST