whatsapp users in india

WhatsApp Pink: 'व्हॉट्स‍अ‍ॅप पिंक' काय प्रकरण आहे? अ‍ॅप डाउनलोड होताच होते हिरवे आणि गुलाबी!

WhatsApp Scam Link: व्हॉट्स‍अ‍ॅपवर दररोज नवनवीन घोटाळे उघडकीस येतात.

Jun 24, 2023, 09:35 PM IST

Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!

Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.

Oct 25, 2022, 09:25 AM IST

WhatsApp Users साठी महत्वाची बातमी ! आता Whatsapp साठी मोजावे लागणार 'एवढे' पैसे ?

Indian Telecommunication Bill 2022 : सरकार लवकरच एक नवीन दूरसंचार विधेयक आणत आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यात अनेक नवीन शक्तींचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनेट कॉलिंग त्यापैकी एक आहे. नवीन विधेयकानुसार इंटरनेट कॉलिंग अॅप्सनाही दूरसंचार परवाना आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील का?

Sep 23, 2022, 03:17 PM IST

भारत-अमेरिकासह ७ देशांत व्हॉट्सअॅप बंद

भारत आणि अमेरिकासह सात देशांत व्हॉट्सअॅप बंद झाल्याने याचा त्रास मोठ्याप्रमाणात व्हॉट्सअॅप यूजर्सना सहन करावा लागला. हे व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Nov 3, 2017, 03:02 PM IST