where as 12 hsc result is pending

BREAKING NEWS | CBSE 12 वीच्या परीक्षा रद्द, राज्यातील HSC परीक्षेचा निर्णय टांगणीवर

व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री निर्मला सितारामन तसंच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर देखील सहभागी होते.

Jun 1, 2021, 08:13 PM IST