where she will spend millions of money

बिल गेट्सपासून घटस्फोट घेतल्यानंतर मेलिंडा कोट्यवधी डॉलर्सचे काय करेल? याचे उत्तरं मिळाले

आतापर्यंत बिल आणि मेलिंडा हे जगातील सर्वात श्रीमंत आणि परोपकारी दाम्पत्य होते. घटस्फोटानंतरही हे दोघे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत राहतील.

May 12, 2021, 05:20 PM IST