which bollywood couples who took grey divorce

Grey Divorce चर्चेत येण्यामागचं कारण काय? एवढा मोठा निर्णय घेण्यामागचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियाशी संबंधित पोस्ट लाइक केली आहे. यानंतर ग्रे डिवोर्स चर्चेचा विषय ठरला. यानंतर ग्रे डिवोर्स म्हणजे काय? याबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड देखील सुरु झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यातील नातं आलबेल नसल्याच सांगण्यात येत आहे. 

Jul 24, 2024, 04:54 PM IST