देसी की पांढरे अंडे, कोणते आरोग्यदायी आहे? काय सांगतात पोषणतज्ज्ञ?
Desi Egg Vs White Egg : आपल्यापैकी अनेकांना नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अंडी खायला खूप आवडतात. पोषकतज्ज्ञदेखील अंडे खायला सांगतात. पण देशी की पांढरे अंडे नेमकं आरोग्यासाठी कोणते फायदेशीर तुम्हाला माहितीये का?
सेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर
आजकाल लोक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत, परंतु सेंद्रिय अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये खरंच काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला योग्य आहार निवडण्यास मदत होईल.
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर