Knowledge : भारतातील एकमेव राज्य, जे 8 राज्ये आणि एका देशाच्या सीमेने वेढलंय; तुम्हाला माहितीये का नाव?
भारतातील हे एकमेव राज्य आहे जे 8 राज्ये आणि एका देशाला सीमेने वेढलंय. पर्यटनासाठी हे राज्य प्रसिद्ध असून हे राज्य कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत असतं. तुम्हाला या राज्याचं नाव माहितीये का?
Dec 15, 2024, 09:11 PM IST