white tiger

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आणि दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला. 

May 3, 2019, 08:54 PM IST

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.

Apr 1, 2016, 04:17 PM IST

…हे उपाय केले असते तर वाचला असता ‘त्या’ तरुणाचा जीव!

दिल्लीच्या एका प्राणीसंग्रहालयात एका वाघासमोर त्याचं खाद्य चालून आल्यानंतर त्यानं काही क्षणांत त्याचा फडशा पाडला... या घटनेत एका तरुणानं आपला जीव गमावला. राजधानी दिल्लीला या घटनेनं हादरवून टाकलंय. 

Sep 24, 2014, 07:32 PM IST

व्हिडिओ: वाघासमोर ‘तो’ मागत होता जगण्याची भीक !

दिल्लीतल्या प्राणीसंग्रहालयात वाघानं त्या २० वर्षीय विद्यार्थ्यावर जो हल्ला केला. त्या हल्ल्याचा पूर्ण आणि स्पष्ट व्हिडिओ समोर आलाय. 

Sep 24, 2014, 03:06 PM IST

प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात आज एक दु:खद घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेचं भयानक दृश्य समोर आलंय.

Sep 23, 2014, 04:34 PM IST

पांढऱ्या वाघिणीनं दिला सात बछड्यांना जन्म!

एका सात वर्षांच्या पांढऱ्या रंगाच्या वाघिणीनं एकाच वेळी तब्बल बछड्यांना जन्म दिलाय. कल्पना असं या वाघिणीचं नाव आहे. `नॅशनल झुओलॉजिकल पार्क`च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

Jan 23, 2014, 01:06 PM IST