why is snow white

रंगहीन पाण्यापासून बनणारा बर्फ पांढऱ्या रंगाचाच का असतो? कारण फारच रंजक

Why Is Snow White interesting fact: ज्या पाण्यापासून बर्फ बनतो त्याला कोणताच रंग नसतो. मग बर्फाचा रंग पांढरा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रंग नसलेलं पाणी गोठल्यानंतर बर्फ इतर कोणत्या रंगाचा का निर्माण होत नाही? पाहूयात याममागील खास कारण...

Jan 30, 2024, 02:01 PM IST