why need wedding insurance policy

Wedding Insurance policy : आता लग्नाचाही करा विमा! एक एक पैसा मिळेल परत, विम्यामध्ये काय होणार कव्हर?

Wedding Insurance policy : आपल्याकडे लग्न सोहळा आता एक मोठं इव्हेंट झालं आहे. या लग्नासाठी लाखो रुपये दोन्ही कुटुंबाकडून पाण्यासारखे खर्च केले जातात. पण काही कारणाने हा सोहळा रद्द झाला तर आर्थिक नुकसान होतं आणि आनंदाला विरजण लागतं ते वेगळं.

May 24, 2024, 02:08 PM IST