Health Tips: सकाळी चहा पिण्यापूर्वी किती मिनिटं अगोदर पाणी प्यावं? जाणून घ्या
Health Tips: आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे चहा पिण्यापूर्वी किती वेळ अगोदर पाणी प्यायलं पाहिजे.
Nov 7, 2023, 07:16 AM IST