wide ball

IPL 2023 Photos : वेगळ्या अंदाजात रंगणार आयपीएलचा नवा हंगाम, 'हे' पाच नियम बदलणार सामन्याचा निकाल

New Rules Of IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात नवे पाच नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. या नियमांमुळे सामन्याचा निकालही बदलू शकतो. या नियमांमुळे आयपीएलला नवी ओळख मिळणार आहे. जाणून घेऊया यंदाच्या आयपीएलमधले हे पाच नियम कोणते आहेत. 

Mar 28, 2023, 03:18 PM IST

IPL 2023 : नव्या रुपात खेळलं जाणार यंदाचं आयपीएल; 5 मोठे बदल बाजी पलटणार

IPL 2023 : आयपीएलला सुरुवातही झाली नाही, तोच चर्चा सुरु झाली इथं बदललेल्या नियमांची. हे नियम आता इतके बदलले की खेळाडूंनीही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. 

 

Mar 24, 2023, 10:03 AM IST

BPL:बांगलादेशच्या शाकिब अल हसननं पुन्हा घातली पंचांसोबत हुज्जत, Video Viral

Shakib AL Hasan On Umpire: शाकिब अल हसन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र मैदानातील वर्तणामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. पंचांबरोबरचा वाद तर नित्याचाच झाला आहे असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पंचांसोबत केलेल्या वादामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र इतकं असूनही शाकिबनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही. 

Jan 8, 2023, 04:59 PM IST

VIDEO: रन-आउट, फ्री हिट आणि वाईड…, 20 व्या ओव्हरमध्ये घडला हाय व्होल्टेज ड्रामा

कालच्या सामन्यात राजस्थानच्या डावात शेवटच्या ओव्हरमध्ये लाईव्ह ड्रामा पाहायला मिळाला.

May 25, 2022, 08:20 AM IST

वाईड बॉलवर कशी गेली Dinesh Karthik ची विकेट? अंपायरलाही कळलं नाही, पण...

बंगळूरूची टीम कमकुवत स्थितीत असताना दिनेश कार्तिकच्या खांद्यावर जबाबदारी आली होती.

Apr 24, 2022, 11:11 AM IST

SRH vs GT : भुवनेश्वर कुमारच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, जो कोणत्याही बॉलरला कधीही आपल्या नावावर असावा असं वाटणार नाही... पाहा नेमकं काय केलंय भुवीनं 

Apr 12, 2022, 10:01 AM IST

वाइड बॉल दिल्यानंतर रोहित शर्मा संतापला; पटकन अंपायरला म्हणाला...

टीम इंडिया फिल्डींग करत असताना रिव्ह्यू घेताना कन्फ्यूजन झाल्याने रोहित शर्मा चिडलेला दिसला.

Feb 17, 2022, 11:51 AM IST

Umpire ने अनोख्या स्टाईलने दिला वाईड बॉल, व्हिडिओ पाहून सगळेच हैराण

अतिशय अनोख्या पद्धतीने वाईड बॉलचा कॉल दिला

Dec 7, 2021, 09:47 PM IST

U-19 World Cup: या चुकीमुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला आहे.

Feb 9, 2020, 11:05 PM IST

एका मॅचमध्ये टाकण्यात आले तब्बल १३६ वाईड बॉल्स

क्रिकेटमध्ये अनेकदा इच्छा नसतानाही असे काही रेकॉर्ड्स बनतात ज्यामुळे मैदानाबाहेर बसलेल्या प्रेक्षकांसाठी विनोदाचा विषय ठरतो

Nov 3, 2017, 01:36 PM IST