wikipedia

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'

Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे. 

Nov 28, 2023, 05:34 PM IST

आता म्हणे 'द कश्मीर फाइल्स' काल्पनिक सिनेमा, नेमकं सत्य काय ?

काश्मीर फाइल्स खोट्या आणि काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं वर्णन विकीपीडियावर करण्यात आलं आहे. हा तपशील पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत.

May 3, 2022, 11:42 AM IST

'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

Feb 27, 2018, 11:14 PM IST

'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'

'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'

Jul 1, 2015, 04:10 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

Aug 9, 2014, 12:36 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय. 

Aug 8, 2014, 05:30 PM IST

आज २४ तासांसाठी 'विकीपीडिया' बंद

ऑनलाईन एनसायक्लोपिडीया विकीपीडिया अमेरिकन काँग्रेसच्या पायरसी रोधक विधेयकाच्या विरोधात उद्या २४ तासांसाठी वेबसाईट बंद ठेवणार आहे.

Jan 18, 2012, 10:31 AM IST

विकिपीडियाची भारतीय भरारी...

विकिपीडिया साईटमुळे कुठलीही माहिती एका क्लिकसरशी मिळते. मात्र, भारतीय भाषांमध्ये लेख देण्यास ही साईट सक्षम नसल्यानं भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विकीपीडियानं पुढाकार घेतला आहे.

Jan 3, 2012, 01:57 PM IST