ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा
Winter Storm in US : अनेक भारतीयांचे नातेवाईक मुलंबाळं कामाच्या निमित्तानं अमेरिकेत आहेत. याच अमेरिकेत सध्या हिमवादळ आल्यानं एक मोठं संकट ओढावलं आहे.
Jan 6, 2025, 12:19 PM IST
थंडीत वाढते पाईल्सची व्याथी, आतापासूनच घ्या 'ही काळजी
Piles in Winters:रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे थोडासा आधार मिळेल. थंडीमुळे वारंवार लघवीला होते पण अनेकजण तासनतास रोखून ठेवतात. असे करु नका. थंडीच्या काळात रोज थोडाफार व्यायाम करा. यामुळे बॉडी एक्टीव्ह राहते. थंडीत तहान लागल्याची जाणिव होत नाही. तरीही मध्ये मध्ये पाणी पित राहणे आवश्यक आहे.
Oct 22, 2023, 10:33 AM ISTWinter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी
Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे.
Jan 1, 2023, 03:41 PM ISTअमेरिकेत भयानक हिमवादळ; मायनस 57 डिग्री तापमानात जिवंत राहण्यासाठी धडपड
अमेरिकेत भयानक हिमवादळ आले आहे. मायनस 57 डिग्री तापमानात जीवंत राहण्यासाठी येथील नागरिकांची धडपड सुरु आहे. 'बॉम्ब'(Bomb) नावाच्या या हिमवादळाचा जबरदस्त तडाखा अमेरिकेला बसला आहे. या हिमवादळामुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. यात 60 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2022, 05:29 PM ISTUS weather: अमेरिका गोठली, जोरदार बर्फवृष्टीचे 16 बळी; विमानसेवा ठप्प
US weather : अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे होत आहे. याचा फटका मोठा बसला आहे.(winter storm) बर्फवृष्टीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून अमेरिकेतल्या विविध राज्यांत 7 लाख नागरिक बेघर झाले आहे.
Dec 25, 2022, 08:28 AM ISTअमेरिकेत वादळाचे २१ बळी
अमेरिकेत पुन्हा एकादा वादळाचा तडाखा बसला आहे. याआधी जोरदार बर्फसृष्टी झाली होती. हिवाळी वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने शुक्रवारी २१ जणांचा बळी गेला.
Feb 15, 2014, 12:35 PM IST