wolrd cup

Rohit Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्माला दुखापत; श्रीलंकेविरूद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय.

Nov 1, 2023, 11:05 AM IST

वर्ल्ड कपच्या टॉप टेनमध्ये डिविलिअर्स सामील

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने गुरूवारी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. 

Mar 12, 2015, 04:47 PM IST

नेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात

ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.

Jul 8, 2014, 03:28 PM IST