घरात बसलेल्या महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाचा प्राणघातक हल्ला
Bhandara Crime: आई, मुलगी घरी बसली असता़ना अचानक आरोपीने त्यांच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने हल्ला केला.
Mar 2, 2024, 04:47 PM ISTShocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि...
Awareness Video: तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार...
Oct 15, 2022, 05:20 PM IST
रमजानमध्ये स्कर्ट घातल्याने तरुणीच्या कानाखाली वाजवली
महिलांवरील हिंसाचाराच्या घटना भारतातच नाही विदेशातही घडतांना दिसत आहे. तुर्कस्तानमधून अशीच एक घटना समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात एका तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातल्याने तिच्यावर हल्ला केला.
Jun 23, 2017, 05:19 PM IST