women delievery

सिंहांच्या कळपामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती

सिंहांचा कळप रस्त्यावर आल्यानं एका महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसुती झाली. गुजरातच्या अमरेलीमध्ये ही घटना घडलीय. 29 जूनच्या रात्री ही घटना घडलीय. 

Jul 2, 2017, 06:06 PM IST

धावत्या ट्रेनमधल्या टॉयलेटमध्ये महिलेची प्रसूती

प्रत्येक आईच्या काळजाचा ठोका चुकवणारी. 26 वर्षांच्या चंदना शाह रत्नागिरीहून दादरला येत होत्या तेव्हा रोह्याजवळच्या कुसा स्टेशन जवळ ट्रेन पोहोचली असताना ट्रेनमधल्या टॉयलेटमध्येच चंदना शाह यांची प्रसूती झाली.

Apr 26, 2017, 10:29 PM IST