Exclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही. सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..
Mar 23, 2023, 06:54 PM IST