एक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!
भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे.
May 29, 2024, 01:53 PM ISTSexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा
Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.
Jun 20, 2023, 10:56 AM ISTSexual Health: जोडप्यांमध्ये सेक्सच्या समस्या वाढू लागल्या आहेत...'ही' आहेत कारणं
Sexual Health: मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांना इरेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हाय ब्लड शुगर (blood sugar) आपल्या रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो.
Jan 16, 2023, 05:34 PM IST