उस्मानाबाद : मजुरांना दाखवले रुग्ण, मनसेची कारवाईची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 11:44 AM ISTमहाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.
Jun 18, 2015, 09:10 AM ISTनाशिक - कॉम्प्टन ग्रेव्हजचा २२ दिवसापासून संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:04 PM ISTसावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो
बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्या प्रकारचा कायदा तोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
May 29, 2015, 07:03 PM ISTकामगार हिताचा निर्णय घेतलाय : केंद्रीय मंत्री अनंत गिते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:39 AM ISTपुण्यातील रिक्षा चालक संपावर जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 09:10 PM ISTअण्णांच्या फोटोला हार घातल्याने, भाजपवर गुन्ह्याची तयारी
आप नेते कुमार विश्वास यांच्यावर भाजपने गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असतांना दुसरीकडे, भाजपच्या जाहिरातीमध्ये अण्णा हजारेंच्या फोटोला पुष्पहार घातल्यानंतर अण्णा समर्थक संतापले आहेत.
Jan 31, 2015, 10:07 PM ISTमहापालिकेचं सफाई कामगरांकडे दुलर्क्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 01:57 PM ISTकुर्ला कारशेड यार्डमध्ये आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 10:31 AM ISTदारूण पराभवानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र
विधानसभेतील दारूण पराभवानंतर, मनसेचे कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार होते, मात्र १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील दलित कुटुंब हत्येप्रकरणी पाथर्डीतील जवखेडा गावी असणार आहेत.
Oct 30, 2014, 04:45 PM ISTचाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.
May 6, 2014, 11:22 AM ISTकामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं तर खबरदार!
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.
Sep 12, 2013, 03:08 PM ISTबजाजमधील `बंद`वर तोडगा कधी निघणार?
पिंपरी चिंचवड जवळील चाकण इथल्या बजाज ऑटो प्लांट मधल्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा आज चाळीसावा दिवस आहे. कामगार आणि बजाज प्रशासन दोन्हीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामूळं यातून अजूनही तोडगा निघालेला नाही.
Aug 3, 2013, 06:19 PM IST`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
Apr 1, 2013, 10:11 AM ISTमारुती सुझुकीचा कारखाना बंदोबस्तात सुरू
कामगार आणि व्यवस्थापनातील वादामुळे हरियानातील गुडगावमधील गेल्या महिनाभरापासून बंद असलेला मारुती सुझुकीचा मनेसर येथील कारखाना कडक पोलीस बंदोबस्तात आज मंगळवारी उघडण्यात आला.
Aug 21, 2012, 12:23 PM IST