world asthma day

World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?

World Asthma Day: ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात.

May 7, 2024, 12:26 PM IST

उष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Summer Affect Asthma : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अस्थमा रुग्णांवर या उन्हाचा काय परिणाम होतो? हे डॉ. अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या.

May 7, 2024, 10:03 AM IST

PHOTO : अस्थमा असेल दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच डॉक्टरकडे जा अन्यथा...

Asthma Symptoms in Marathi : आज 7 मे ला जागतिक दमा दिवस (World Asthma Day 2024) किंवा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजारापैकी एक आहे. वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे दम्याची लक्षणं वेळीच जाणून घ्या.

May 7, 2024, 08:36 AM IST

World Asthma Day 2023: इनहेलर वापरताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या..

World Asthma Day 2023 : जगभरा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस हा साजरा केला जातो. यंदा 2 मे ला म्हणजेच आज जागतिक अस्थमा दिन साजरा केला जाईल.

May 2, 2023, 10:46 AM IST

World Asthma Day : 'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'

दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे.  

May 5, 2021, 08:56 AM IST

जागतिक अस्थमा दिवस - योगसाधनेने 'अस्थमा'वर नियंत्रण शक्य

  अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.    

May 1, 2018, 09:26 PM IST

जागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय

अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो.

May 1, 2018, 05:47 PM IST

मुंंबई । लहान मुलांंमध्ये वाढतोय अस्थमा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 1, 2018, 04:48 PM IST