world cup 2014

‘फिफा’नं माझं आयुष्यच बदललं, म्हणतेय शकीरा

कोलंबियाची पॉप स्टार शकीरा हिनं यंदाच्या फिफा वर्ल्डकप समारोप सोहळ्यात आपल्या दमदार परफॉर्मन्सनं सगळ्यांनाच भुरळ पाडली... याच टूनार्मेंटनं आपलं संपूर्ण आयुष्यच बदलल्याचं ती म्हणतेय. कारण, 2010 मध्ये वर्ल्डकप दरम्यान शकीरा आणि तिचा पती गेरार्ड पिक यांची भेट झाली होती. 

Jul 15, 2014, 01:28 PM IST

फिफा वर्ल्डकप 2014 : एक नजर ‘प्री क्वार्टर’ लढतींवर…

 

कुरितिबा (ब्राझील) : फुटबॉल वर्ल्ड कपमधून आणखी एका टॉप टीमला आपला गाशा गुंडाळावा लागला. पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं. कॅप्टन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वर्ल्ड कपमध्ये गोल झळकावला. मात्र, त्याला आपल्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश मिळवून देता आला नाही.

Jun 27, 2014, 11:39 AM IST

फिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं

 पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.  

Jun 27, 2014, 11:27 AM IST

फुटबॉल 2014 : इटलीने इंग्लंडला 2-1 ने हरवलं

विश्व चषक फुटबॉल टूर्नामेंटमध्ये शनिवार ग्रुप-डीच्या सामन्यात इंग्लंड आणि इटलीत सामना झाला, इटलीने इंग्लंडवर विजय मिळवलाय.

Jun 15, 2014, 09:36 AM IST