world famous lover

विजय देवरकोंडा 1 कोटी दान करणार; फ्लॉप चित्रपटाचे निर्माते म्हणाले 'आमचे 8 कोटी बुडवलेस, इतके पैसे असतील तर...'

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) 'खुशी' (Khushi) चित्रपटाला मिळालेलं यश साजरं करताना चित्रपटाच्या कमाईतील काही भाग दान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

Sep 6, 2023, 07:48 PM IST