world health organization

डेंग्युच्या रुग्णांचा आकडा 12000000 वर; भारतात काय आहे परिस्थिती?

Dengue Cases Across The World: जागितक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्युची आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात वैश्विक स्तरावर डेंग्युचे रुग्ण वाढले. 12 मिलियनहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर 6991 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. 

Sep 26, 2024, 10:52 AM IST

WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!

Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं. 

Aug 15, 2024, 12:22 PM IST

25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?

Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल. 

 

Aug 13, 2024, 06:45 PM IST

वेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.  

Apr 25, 2024, 04:31 PM IST

Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट

Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे. 

Apr 22, 2024, 03:15 PM IST

आज जागतिक कर्करोग दिवस! काय आहे या दिवसाचे महत्त्व? जाणून घ्या

World Cancer Day 2024 : आज (4 फेब्रुवारी) जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. तर  जाणून घेऊया जागतिक कर्करोग म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे कोणती आहेत?  

Feb 4, 2024, 07:15 AM IST

दरवर्षी 4 लाख जणांचा बळी घेणाऱ्या आजारावर अखेर लस तयार, ‘WHO’ कडूनही मंजुरी

Anti Malaria Vaccine : जसंजसे  ऋतूं  बदलतात तसंतसे विविध आजारांचा ही सामना करावा लागतो. त्यातील बऱ्याचशा आजारांवर लसी किंवा परिणामकारक औषधी उपचार मिळतात. तशातच आता संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.

Jan 23, 2024, 01:43 PM IST

केरळमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक; WHO चा भारताला इशारा

कोरोनाची दहशत पुन्हा  वाढली आहे.  सिंगापुरमध्ये कोरोनाचे 56 हजार रुग्ण आढळले. मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झालेय. 

Dec 16, 2023, 09:56 PM IST

हे आहे iPhone 12 बंद करण्याचं खरं कारण! तुमच्याकडे असेल तर आताच करा चेक

iPhone 12: फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 

Sep 15, 2023, 05:04 PM IST

उच्च बीएमआय आणि कॅल्शियम यांच्यातील संबंध, बीएमआय कॅल्क्युलेटर आणि कॅल्शियम रीच फूड बद्दल महत्त्वाची माहिती

लठ्ठपणा हा सध्याच्या काळातील आरोग्यबाबतचा महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे,  लठ्ठपणाची कारणे आणि आरोग्यावरील परिणाम समजून घेण्याबरोबरच कॅल्शियम रीच फुड वजन व्यवस्थापन आणि आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे ही जाणून घेऊया

Jun 19, 2023, 08:37 PM IST

Salt Side Effect : जेवणात 'वरून मीठ' घेता? तर थांबा! जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम जाणून बसेल धक्का

Side Effect of Taking Too Much Salt : मीठाशिवाय जेवणाला चव नसते. कधी जेवणात मीठ कमी होतं तर कधी जास्त...जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जास्त मीठ खायची सवयच (Side Effects Of Consuming Too Much Salts) असते. तुम्हालाही अशी सवय आहे मग थांबा आधी ही बातमी वाचा...

Mar 17, 2023, 02:35 PM IST

Marburg Virus: संकट अजूनही संपलं नाही; देशात कोरोनाहूनही घातक व्हायरसचे रुग्ण

Coronavirus चा धोका टळत नाही, तोच जगात आणखी एका विषाणूनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळं 9 जणांचा मृत्यू ओढावला आहे. 

 

Feb 14, 2023, 03:24 PM IST

Alert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा

World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य? 

Jan 12, 2023, 09:19 AM IST