worli bmw hit and run

पहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रम

Worli Hit and Run Case: पुण्यातील पोर्शे कार अपघाताने (Pune Porsche Car Accident) बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. 

 

Jul 7, 2024, 08:22 PM IST

Worli Hit and Run: 'माझ्या दोन मुलांना आता...', मृत महिलेच्या पतीचा आक्रोश; 'ते फार मोठे लोक, त्यांना कोणीही...'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते राजेश शाह (Rajesh Shah) यांचा मुलगा 24 वर्षीय आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) गाडी चालवत होता. तसंच त्याने मद्यप्राशन केलं होतं अशीही शंका आहे. 

 

Jul 7, 2024, 07:13 PM IST

वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैद

Worli Hit And Run: वरळीमधील हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह (Mihir Shah) दारू प्यायल्याचं समोर आलं आहे. 

 

Jul 7, 2024, 05:59 PM IST