wpl 2024 auction date

WPL 2024 Auction : लिलावासाठी 165 खेळाडू रिंगणात, कोण मारणार बाजी? पाहा फायनल लिस्ट!

WPL 2024 Auction Date : दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या पाचही संघांनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवले आहे ज्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Dec 2, 2023, 04:58 PM IST