wrestler sushil kumar

त्या रात्रीची कहाणी : कुस्तीपटू सुशील कुमार याने सागरला अशी केली मारहाण, पोलीस चौकशीत ही गोष्ट आली समोर

कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler sushil kumar) आणि सहकाऱ्यांनी सागर धनखार याला तीस ते चाळीस मिनिटे मारहाण केली, असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Aug 4, 2021, 01:28 PM IST
RAILWAYS SUSPEND WRESTLER SUSHIL KUMAR AFTER ARREST IN MURDER CASE PT3M19S

सुशील कुमार 4 वर्षांत हरला पहिलीच कुस्ती

भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारला बुधवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या चार वर्षांमध्ये सुशील कुमार एकही कुस्ती हरला नव्हता. आगामी आशियाई स्पर्धेच्यादृष्टीने सुशील कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जॉर्जियात सुरु असणाऱ्या तिबलिसी ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 74 किलो वजनी गटात पोलंडच्या आंद्रेज पिटोर याने सुशील कुमारचा 4-8 असा पराभव केला. 

Jul 4, 2018, 10:57 PM IST