'तुमच्या कार गुणवत्तेची कल्पना नसणाऱ्यांसाठी', तरुणाच्या पोस्टला आनंद महिंद्रांचं सडेतोड उत्तर; 'तुमच्या असभ्यपणाचा...'
महिंद्राने नुकतंच आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यानिमित्ताने कंपनी चर्चेच असतानाच एका युजरने कंपनीच्या कार डिझाईन आणि सर्व्हिस क्लालिटीवर टीका केली आहे.
Dec 3, 2024, 03:21 PM IST
'म्हणून मुली बिहारींशी लग्न करत नाहीत', एमएस धोनीवर वर्णद्वेषी कमेंट... युजर्स संतापले
M S Dhoni : भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीचा समावेश होतो. धोनीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे, पण सध्या एम एस धोनी आणि त्याच्या कुटुंबियांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्यावर वर्णद्वेषी कमेंट करण्यात आली आहे.
Jul 15, 2024, 06:45 PM ISTभाजपची जाहिरात करणारा 9 वर्षात लाखोंचा जॉब करतोय? खुद्द आरोह वेलणकरने दिलं उत्तर
Aroh Welankar On Bjp Advertisement: भाजपची जाहिरात करणारे तरुण सध्या काय करतायत? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन आधीचे ट्विटर म्हणजेच एक्स वर तूतू मै मै पाहायला मिळत आहे.
Dec 30, 2023, 02:49 PM IST