xiaomi smartphone

iPhone प्रमाणे कॅमेरा असणारा Xiaomi चा येणार हा नवा स्मार्टफोन

गेल्या वर्षभरात स्मार्टफोनमध्ये शिओमीच्या अनेक मोबाईल्सचा प्रचंड खप झाला.

Feb 5, 2018, 06:50 PM IST

शाओमीने भारतात लॉन्च केले Redmi Y1, Redmi Y1 Lite स्मार्टफोन

वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या आता सेल्फी चाहत्यांना नजरेसमोर ठेवून स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. आता शाओमीने गुरूवारी भारतात एक नवीन सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन सीरिजमध्ये रेडमी Y1 आणि रेडमी Y1 Lite आणले आहेत.

Nov 2, 2017, 03:58 PM IST