ye re ye re paisa

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत उलगडलं

सांग सांग भोलानाथ होर्डिंग्स मागचं गुपीत अखेर समोर आलं आहे.

May 27, 2019, 12:11 PM IST

स्पॉट लाईट | ये रे ये रे पैसा | कलाकारांशी बातचीत | २५ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 12:34 AM IST

'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!! दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

Dec 17, 2017, 12:54 PM IST

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...

Dec 16, 2017, 05:39 PM IST

तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 

Dec 16, 2017, 04:48 PM IST

तापानं फणफणलेली असतानाही तेजस्वीनीचं काम थांबलं नाही

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. 

Sep 27, 2017, 08:51 PM IST