सदानंद गौडांचा अखेर राजीनामा
कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.
Jul 8, 2012, 12:48 PM ISTसत्तेसाठी काहीही, येडियुरप्पांना कसली घाई?
पार्टी विथ डिफरन्स असं बिरूद मिरवणाऱ्या भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पुन्हा बंडांचा झेंडा हाती घेतला आहे.
May 14, 2012, 01:27 PM IST