young generation gets old

अखंड भारत कधी होणार? RSS च्या मुख्यालयात तिरंगा का फडकवत नाही? मोहन भागवत म्हणाले, 'तुम्ही या देशात...'

RSS Chief Mohan Bhagwat On Akhand Bharat: नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना एका विद्यार्थ्याने अखंड भारतासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी अखंड भारत कधी होणार हे सांगितलं.

Sep 8, 2023, 06:45 AM IST